शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील बंद नौका तातडीने बाहेर काढा, मंत्री उदय सामंतांनी दिले निर्देश

रत्नागिरी : Uday Samant: रत्नागिरीत शून्य खर्चात शस्त्रक्रिया करणारे रुग्णालय उभारणार, उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री

रत्नागिरी : महामार्गावर हाड वैद्याचा नवा उद्योग सुरू करा, आदित्य ठाकरेंचा उद्योगमंत्र्यांना सल्ला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

नागपूर : ‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच

पुणे : Pune: खेड सेझबाधित शेतकऱ्यांना परताव्याचा मोबदला मिळणार : उदय सामंत

महाराष्ट्र : महाराष्ट्राला ‘वेदांत’पेक्षा मोठा प्रकल्प मिळणार; पंतप्रधान मोदींचं आश्वासन

कल्याण डोंबिवली : उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत

नवी मुंबई : महाराष्ट्रात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करणार- उदय सामंत यांचे आश्वासन