शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

कल्याण डोंबिवली : उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत

नवी मुंबई : महाराष्ट्रात बॉयलर पार्क उभारण्यासाठी सहकार्य करणार- उदय सामंत यांचे आश्वासन

नवी मुंबई : मविआमुळेच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पिछाडीवर गेला; उदय सामंत यांचं टीकास्त्र 

महाराष्ट्र : 'जीतकर हारनेवालों को 'खोके सरकार' कहते है', आदित्य ठाकरेंची शाहरुख स्टाईल

महाराष्ट्र : वेदांत कंपनी गुजरातला गेल्यानंतर उद्योग मंत्री सामंत यांचं प्रत्युत्तर | Vedanta Company In Gujarat

रत्नागिरी : उदय सामंत समर्थक राहुल पंडित यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

रत्नागिरी : ..मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही?, मंत्री उदय सामंतांचा सवाल

रत्नागिरी : सामंत यांना धमकी देणाऱ्याला समर्थकांनी चोपले, केलं होतं असं भाष्य

रत्नागिरी : उद्योगमंत्री सामंत यांना जाळून ठार मारण्याची रिफायनरी विरोधकाची धमकी, पाहा VIDEO

रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बॅनर फाडले, सामंत समर्थकांनी आक्रमक होत दिले थेट आव्हान