शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

रत्नागिरी : Ratnagiri: कुणाच्याही डरकाळीला घाबरत नाही; राजन साळवींच्या विधानावर मंत्री उदय सामंतांचे प्रत्त्युत्तर

नागपूर : २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल

महाराष्ट्र : “जयंत पाटील यांना राजकारणातून संपवण्याचे काम मविआने एकत्रितरीत्या केले”: उदय सामंत

महाराष्ट्र : ठाकरे गटाची मते फुटली, मग मिलिंद नार्वेकरांना कोणाची मते मिळाली? उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ

रत्नागिरी : रिफायनरी समर्थकांना आशेचा नवा किरण, खासदार नारायण राणे यांची ठाम भूमिका

मुंबई : काँक्रिटीकरणाला उशीर झाल्याने दंड केल्याची माहिती खोटी; मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

मुंबई : शहरी नक्षलवादाला चाप; ३ वर्षे कैद, ३ लाखांचा दंड; राज्य सरकारने विधानसभेत मांडले विधेयक

मुंबई : ठेकेदारांकडून १११ कोटी वसूल; क्राँक्रिटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता नाही : उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

रत्नागिरी : जयंत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी होती, डांबर घोटाळ्याच्या आरोपावरून उदय सामंत यांचा टोला