शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

पुणे : पुरंदर विमानतळ भूसंपादनाला अदानी समूह करणार मदत; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

पुणे : चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेच्या श्रेयवादापेक्षा देशाभिमान महत्वाचे : उदय सामंत

महाराष्ट्र : ...ताेपर्यंत उद्योजकांनी जीएसटी भरू नये; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सल्ला

कोल्हापूर : Kolhapur: धनंजय महाडिक, ऋतुराज पाटील एकाच व्यासपीठावर, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले...

कोल्हापूर : Kolhapur: शासन निर्णय होईपर्यंत उद्योजकांनी जीएसटी भरू नये, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सल्ला

महाराष्ट्र : ...तर तोंड दाखवायला जागा मिळणार नाही; नितीन देसाईंवरून मंत्री उदय सामंताचा दावा

रत्नागिरी : भास्कर जाधव मला अजूनही आशीर्वाद द्यायला तयार नाहीत! पालकमंत्री उदय सामंतांची कोपरखळी

रत्नागिरी : खासदार विनायक राऊत यांचे उपोषण; पालकमंत्र्यांनी दिले जमीन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयांतील औषध खरेदीची चौकशी होणार; राज्य सरकारची घोषणा

मुंबई : 'मुंबई महापाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी करणार'; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा