लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उबर

उबर

Uber, Latest Marathi News

मोबाइलनुसार Ola, Uber करतं भाड्यात गोलमाल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, "आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या..." - Marathi News | Are Ola Uber cheating on fares according to mobile The company gave an explanation know what they said after govt notice | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोबाइलनुसार Ola, Uber करतं भाड्यात गोलमाल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, "आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या..."

Ola Uber Taxi Charges : गेल्या काही दिवसांपासून ओला उबर हे चर्चेचा विषय ठरत आहेत. ओला आणि उबर हे मोबाइलच्या डिव्हाईसनुसार म्हणजेच अॅपल आणि अँड्रॉईडनुसार वेगवेगळी भाडी आकारत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ...

आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईलवर वेगवेगळे भाडे कसं आकारता? ओला-उबरला सरकारची नोटीस - Marathi News | Notice has been issued to Ola and Uber over discriminatory fares for different models of mobile phones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयफोन आणि अँड्रॉइड मोबाईलवर वेगवेगळे भाडे कसं आकारता? ओला-उबरला सरकारची नोटीस

प्रवासी भाड्यांबाबत भेदभाव करणाऱ्या प्रमुख ओला आणि उबरला आता सरकारने नोटीस बजावली आहे. ...

उबरचा गोलमाल आला समोर, मोबाईलच्या बॅटरीनुसार आकारते दर, नव्या प्रयोगात झाली पोलखोल... - Marathi News | Uber's scam exposed, charges based on mobile battery, new experiment exposed... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उबरचा गोलमाल आला समोर, मोबाईलच्या बॅटरीनुसार आकारते दर, नव्या प्रयोगात झाली पोलखोल...

एखाद्या दिवशी तुम्हाला ते १०० रुपयांत नेऊन सोडतील, तर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला त्याच प्रवासासाठी 200-300 रुपयेही आकारले जातात. ...

ओला, उबरसाठी लवकरच नियमावली : परिवहन मंत्री - Marathi News | Regulations for Ola, Uber soon: Transport Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबरसाठी लवकरच नियमावली : परिवहन मंत्री

प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ...

ओला, उबेर आणि रॅपिडोसह खासगी प्रवासी वाहतूकदारांबाबत परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Transport Ministers big announcement regarding private passenger transport including Ola Uber and Rapido | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला, उबेर आणि रॅपिडोसह खासगी प्रवासी वाहतूकदारांबाबत परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावलीअंतर्गत आणण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. ...

ओला-उबर चालकांची मुजोरी का सोसायची? - Marathi News | Why should passengers bear the brunt of Ola Uber drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबर चालकांची मुजोरी का सोसायची?

चालकांच्या अन्य सवयीदेखील तितक्याच घातक आहेत. ...

ओला, उबरच्या प्रवाशांची उच्च न्यायालयाला चिंता; सुरक्षा निर्देशांबाबत काय पावले उचलली? - Marathi News | mumbai high court concerned about ola uber passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबरच्या प्रवाशांची उच्च न्यायालयाला चिंता; सुरक्षा निर्देशांबाबत काय पावले उचलली?

यासंदर्भात राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. ...

ओला-उबरचा प्रवास म्हणजे खिशाला चाट अन् मनस्तापही; वाचकांच्या 'लोकमत'कडे संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | traveling with ola uber is a pain in the pocket and a pain in the heart readers angry reaction to lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबरचा प्रवास म्हणजे खिशाला चाट अन् मनस्तापही; वाचकांच्या 'लोकमत'कडे संतप्त प्रतिक्रिया

या टॅक्सीकरिता पैसे जास्त मोजावे लागतातच, पण बऱ्याचवेळा सोबत मनस्तापही भोगावा लागतो, अशाच प्रतिक्रिया बहुतेकांनी यावेळी व्यक्त केल्या. ...