लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उबर

उबर

Uber, Latest Marathi News

अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई - Marathi News | Action taken against unauthorized shuttle service; RTO takes action against Uber-City Flow buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत शटल सेवेवर कारवाई; उबर-सिटी फ्लोच्या बसेसवर आरटीओची कारवाई

आवश्यक परवानग्या न घेता सुरू असलेल्या ॲपवर आधारित बस, कार, बाइक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ...

आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार! - Marathi News | Dynamic Pricing Capped Government's New Norms for Ola, Uber, and Riders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!

Motor Vehicle Aggregator Guidelines : केंद्र सरकारने त्यांच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, अॅप-आधारित कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांना डायनॅमिक किंमतीची परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी काही मर्यादा देखील निश्चित केल्या आहेत. ...

कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी - Marathi News | ola uber rapido New government rule for cab companies will be able to charge double fare during peak hours Bike taxis also approved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी

Ola Uber Tariff: सरकारनं ओला, उबर, इनड्राइव्ह आणि रॅपिडो सारख्या कॅब एग्रीगेटर्सना पिक अवर्सच्या वेळी भाडेवाढ करण्याची लवचिकता वाढवली आहे. याशिवाय खासगी नंबरप्लेटच्या मोटरसायकल्सनाही परवानगी देण्यात आलीये. ...

Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार! - Marathi News | Mumbai: Uber driver assaults woman In Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!

Uber driver assaults woman: मुंबईतील गोरेगाव परिसरातून अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला. ...

महाराष्ट्रात 'इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी'साठी कठोर नियम! महिला सुरक्षा ते वेगमर्यादा, जाणून घ्या काय बदलणार? - Marathi News | maharashtra government issues draft rules for bike taxi services stakeholders can give suggestions till 5 june | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रात 'इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी'साठी कठोर नियम! महिला सुरक्षा ते वेगमर्यादा..

Electric Bike Taxi : हे नवीन नियम महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवा अधिक सुरक्षित, संघटित आणि नियमांनुसार चालवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. ...

ॲप आधारित वाहतूक सेवेसाठी नवीन धोरण; चालकाने भाडे नाकारल्यास... - Marathi News | New policy for app-based transportation services; If the driver refuses to pay the fare... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲप आधारित वाहतूक सेवेसाठी नवीन धोरण; चालकाने भाडे नाकारल्यास...

ॲपवरून अनेकदा कॅब बुक केल्यानंतर जवळचे भाडे किंवा अपेक्षित भाडे नसल्यास कॅब चालक बुकिंग रद्द करतात. त्याचबरोबर प्रवाशांना बुकिंग रद्द करण्यासाठी भाग पडतात. ...

IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | IPL 2025 RCB Sues Uber Over Disparaging Ad Featuring Travis Head Delhi HC Reserves Order On Interim Injunction Plea | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Tavis Head RCB, IPL 2025: मैदानात खेळाडूंमध्ये वाद होत असतात पण हे प्रकरण थोडं वेगळं आहे ...

मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार, कॅब ड्रायव्हर्सना थेट फायदा मिळणार, अमित शाहांची घोषणा     - Marathi News | Modi government will start taxi services like Ola-Uber, cab drivers will get direct benefits, Amit Shah announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार, कॅब ड्रायव्हर्सना थेट फायदा मिळणार

Central Government will Launch Co-Operative Taxi Service: भारत सरकार लवकरच ओला उबेरसारखा सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म उभा करणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील आपल्या भाषणादरम्यान याची घोषणा केली आहे.  ...