‘प्रथमच विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्तन अशोभनीय होते,’ असे स्पष्ट मत भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गने व्यक्त केले आहे. ...
सचिनबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...
क्रिकेट सोडून आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे आणि सरकारी अधिकारी व्हावे, असे त्याच्या आई-वडिलांना वाटत होते. काही वेळा आई-वडिलांनी त्याला क्रिकेट सोडायचा सल्ला दिला होता, पण त्याने ऐकले नाही. ...
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. परंतु, या शतकी खेळीनंतर गेले आठ महिने त्याला कुठेच संधी मिळालेली नाही. ...
भारताने 'अंडर-१९' वर्ल्ड कप जिंकला तो क्षण पृथ्वी शॉ आणि संपूर्ण संघासाठीच अविस्मरणीय होता-आहे. त्या सुवर्णक्षणी जगज्जेता कर्णधार पृथ्वी शॉला सगळ्यात आधी कोण आठवलं?, हे कळलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल वाटणारा अभिमान आणखी वाढेल. ...