'तुंबाड'ची कथा ही १९२०च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. यात सोहम शाहसोबत ज्योती माळे, अनिता दाते, दीपक दामले आणि रंजिनी चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातच झाले आहे. १२ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. Tag plz Read More
'तुंबाड' सिनेमा पुन्हा रिलीज झालाय. त्यानिमित्ताने सिनेमाविषयीचे रंजक आणि मनोरंजक किस्से समोर येत आहेत. 'तुंबाड'मधील आजीविषयीचा असाच एक रंजक खुलासा झालाय (tumbbad) ...