लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुला पाहते रे

तुला पाहते रे

Tula pahate re, Latest Marathi News

तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असून या मालिकेत नुकतीच शिल्पा तुळसकरची एन्ट्री झाली आहे.
Read More
'तुला पाहते रे' मालिकेत नवा ट्विस्ट, ईशाला होणार स्वतःच्या अस्तित्वाची ओळख - Marathi News | A new twist in the series 'You Seeing', will be recognized as its own identity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेत नवा ट्विस्ट, ईशाला होणार स्वतःच्या अस्तित्वाची ओळख

तुला पाहते रे मालिकेत रंजक वळणावर आली असून सध्या मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये जास्त आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' गुरुनाथ होणार का सीईओ? - Marathi News | Gurunath will be seo in mazya navryachi bayko | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' गुरुनाथ होणार का सीईओ?

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राधिकाच्या ऑफिसमध्ये ३५ कोटी आणि साखरगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रांची चोरी झाली ...

'तुला पाहते रे'मध्ये राजनंदिनीसमोर येणार का विक्रांतचा खरा चेहरा? - Marathi News | Jalindar accuses Vikrant of Dadasaheb's murder in Tula Pahate Re | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे'मध्ये राजनंदिनीसमोर येणार का विक्रांतचा खरा चेहरा?

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेत सध्या रंजक वळण आले असून विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ...

'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर 'या' व्यक्तीचे गाते गोडवे - Marathi News | Its to much fun to working with gargi said gayatri datar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर 'या' व्यक्तीचे गाते गोडवे

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. ...

सुबोध भावे इतकाच शिल्पा तुळसकरचा खऱ्या आयुष्यातील नवरा आहे हँडसम, पाहा त्याचे फोटो - Marathi News | Tula Pahate Re Fame Shilpa Tulaskar husband Vishal Shetty is very Handsome like Subodh Bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावे इतकाच शिल्पा तुळसकरचा खऱ्या आयुष्यातील नवरा आहे हँडसम, पाहा त्याचे फोटो

तुला पाहाते रे या मालिकेत शिल्पा सुबोध भावेची नायिका असल्याचे दाखवण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला शिल्पाच्या खऱ्या आयुष्याविषयी सांगणार आहोत. ...

तुला पाहते रे टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या नंबरवर, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर - Marathi News | Zee Marathi's Mazya Navryachi Bayko is no one one TRp Chart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या नंबरवर, जाणून घ्या कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार तुला पाहते रे ही मालिका यंदाच्या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर आहे. ...

तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावेचा मुलगा साकारतोय ही भूमिका - Marathi News | Subodh Bhave's son in zee marathi Tula Pahate Re | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावेचा मुलगा साकारतोय ही भूमिका

मल्हारने सुबोध आणि स्वप्निलची मुख्य भूमिका असलेल्या फुगे या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा आपल्याला मल्हारला अभिनय करताना पाहायला मिळत आहे.  ...

गुगलवर देखील तुला पाहाते रे मधील राजनंदिनी हिट - Marathi News | zee marathi tula pahate re nandini is hit on google search | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुगलवर देखील तुला पाहाते रे मधील राजनंदिनी हिट

सोशल मीडियावरही ‘तुला पाहते रे’ मधील राजनंदिनीची म्हणजेच शिल्पा तुळसकरची जोरदार चर्चा आहे. ...