तुला पाहते रे FOLLOW Tula pahate re, Latest Marathi News तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असून या मालिकेत नुकतीच शिल्पा तुळसकरची एन्ट्री झाली आहे. Read More
शिल्पा तुळसकर हिने आतापर्यंत अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. ...
मालिकेनंतर आता ही अभिनेत्री झळकणार आहे रुपेरी पडद्यावर ...
गायत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नव्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचं सांगितलं. ...
'तुला पाहते रे' या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...
तुला पाहते रे नंतर पुढे काय? जाणून घेऊया खुद्द सुबोध भावेकडून ...
गायत्री दातारला सोशल मीडियावर एका महिलेनं अश्लील भाषेत मॅसेज पाठवला असून ही बाब तिने सोशल मीडियावर सांगितली आहे. ...
अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...
तुला पाहते रे मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि जवळपास वर्षभरानंतर या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे ...