झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका टीआरपीचे अनेक विक्रम मोडत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची ही अनोखी प्रेमकहानीवर प्रेक्षक फिदा आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून छोटया पड ...
यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी ‘झी मराठी’ने यावर्षी एकोणीस वर्ष पूर्ण केली. ...
ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्यांच्या वडिलांनी म्हणजेच निळू फुले यांनी दिलेली शिकवण त्यांच्या आजही चांगलीच लक्षात आहे. ...
या मालिकेतील जयदीप सरंजामे आणि त्याची पत्नी यांचीही रसिकांकडून विशेष चर्चा आहे. जयदीपची पत्नी विक्रांत सरंजामेला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. ...
'तुला पाहते रे' या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे. ...
'तुला पाहते रे' मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे 'गार्गी फुले-थत्ते'. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. ...
ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांच्याच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील विक्रम सरंजामेच्या भूमिकेतून सुबोधने तब्बल २ वर्षांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ...