वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. ...
सुबोधने नुकताच त्याचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तो एका समाधीसमोर हात जोडून बसला असल्याचे दिसून येत आहे. ...
नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, मायरा आणि झेंडे इशाला सरंजामे इंडस्ट्रीज मधून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर फ्रॉड केल्याचा आळ आणतात आणि तिला टर्मिनेशन लेटर देतात. ईशाला तिची बाजू मांडण्याची एकही संधी दिली जात नाही. इशा स्वतःला निरपराध सिद्ध करते ...