लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुला पाहते रे

तुला पाहते रे

Tula pahate re, Latest Marathi News

तुला पाहते रे या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असून या मालिकेत नुकतीच शिल्पा तुळसकरची एन्ट्री झाली आहे.
Read More
'तुला पाहते रे' मालिकेमधील विकिशाच्या संगीत समारंभात होणार दमदार परफॉर्मन्स - Marathi News | Wishful Performance to be Performed at the Music Festival of Wikis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेमधील विकिशाच्या संगीत समारंभात होणार दमदार परफॉर्मन्स

विक्रांत आणि ईशा यांचं लग्न हे अगदी अभूतपूर्व असणार आहे. नवीन वर्षातील हे पाहिलंच शाहीलग्न आहे ज्याची प्रेक्षक देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत.  ...

See photos : विक्रांत आणि इशाच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे खास क्षण एका क्लिकवर - Marathi News | See photos: Vikrant and Isha's wedding photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :See photos : विक्रांत आणि इशाच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे खास क्षण एका क्लिकवर

विक्रांत आणि ईशाची रब ने बना दी जोडी, सरंजामे-निमकर कुटुंबात लगीनघाई - Marathi News | Tula Pahate Re Serial Vikrant and Isha On Screen Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत आणि ईशाची रब ने बना दी जोडी, सरंजामे-निमकर कुटुंबात लगीनघाई

सोशल मीडियावर यांच्या लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनचे काही व्हीडीओ आणि फोटो समोर आले आहेत. यांत संरजामे कुटुंबिय वेगवेगळ्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत. ...

हळद आणि संगीत समारंभातील इशा आणि विक्रांतचा लूक तुम्ही पाहिला का? - Marathi News | tula pahate re vikrant isha sangeet ceremony photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हळद आणि संगीत समारंभातील इशा आणि विक्रांतचा लूक तुम्ही पाहिला का?

विक्रांत आणि इशाचे लग्न धुमधडाक्यात होणार असून त्यांनी लग्न करण्यासाठी भोर हे स्थळ निवडले आहे. लग्नाआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे. ...

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, टिआरपी रेसमध्ये मालिका दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Tula Pahate Re falls to number 5, while Swarajyarakshak Sambhaji climbs the TRP ladder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, टिआरपी रेसमध्ये मालिका दुसऱ्या क्रमांकावर

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे ...

विक्रांत आणि ईशाच्या लग्न पत्रिकेची किंमत ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का! - Marathi News | Predictably, you hear the price of Vikrant and Isha's wedding magazine! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत आणि ईशाच्या लग्न पत्रिकेची किंमत ऐकून तुम्हाला ही बसेल धक्का!

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीला उतरली आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ...

तुला पाहते रे मालिकेतील इशा-विक्रांतच्या संगीत सोहळ्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिला का? - Marathi News | Tula pahate re vikrant isha sangeet ceremony video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे मालिकेतील इशा-विक्रांतच्या संगीत सोहळ्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिला का?

झी मराठीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इशा आणि विक्रांतचा हा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला असून ते दोघे यात रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. ...

तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल - Marathi News | Mazhya navryachi bayko is no one in barc ratings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल

गेल्या कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या क्रमांकावर तुला पाहाते रे ही मालिका होती. एवढेच नव्हे तर गेल्या महिन्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. पण ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. ...