शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Flood : पुरग्रस्तांचे अश्रूतांडव शब्दापलीकडचे, निसर्ग संकटापुढे तुकाराम मुंढेही नि:शब्द

महाराष्ट्र : तुकाराम मुंढेंनाही तरुण नेत्याच्या निधनाचं दु:ख, ट्विटरवरुन भावूक प्रतिक्रिया

नागपूर : Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत'

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिकच्या घटनेनं तुकाराम मुंडे सुन्न...; नाशिककरांचाही साहेबांना भावनिक रिप्लाय

मुंबई : तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले... 

राष्ट्रीय : तुकाराम मुंढे केवळ 'या' 3 राजकीय नेत्यांनाच ट्विटरवर करतात 'फॉलो'

मुंबई : विश्वास ठेवा...  हे सरकारीच रुग्णालय आहे, तुकाराम मुंढेंचा हा व्हिडिओ पाहिला का?  

मुंबई : कोरोना काळात तुकाराम मुंढेंचं काम चांगलं, गडकरींकडून 'लय भारी' कौतुक

नाशिक : मनपाला राज्य सरकारचा दणका

संपादकीय : विदर्भाबाबत ‘चलता है’चा अ‍ॅप्रोच का म्हणून?