शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra IAS Transfer: तुकाराम मुंढेंना अखेर नवी जबाबदारी मिळाली, राज्यातील १० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

बीड : तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बीडकर उतरले रस्त्यावर; पुनर्नियुक्तीची केली मागणी

महाराष्ट्र : Tukaram Mundhe: सरकारची प्रतिमा मलिन करण्याची तुकाराम मुंढेंची प्रवृत्ती; तानाजी सावंत यांनी लिहिलेले शिंदेंना पत्र

पुणे : मुंढे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पुण्यात झळकले बॅनर

मुंबई : तुकाराम मुंढे यांच्यावर राजकीय दबाव होता का? मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

महाराष्ट्र : १६ वर्षांत १५ पेक्षा अधिक बदल्या, आता २ महिन्यांत पुन्हा एकदा तुकाराम मुंढेंची बदली

सांगली : आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली!

बीड : आधी सेवा द्या,मग मुख्यालयी राहण्याचे बोला;डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबादच्या रुग्णालयातही बीड सारखीच परिस्थिती', दिरंगाईवरून तुकाराम मुंडे संतापले

बीड : आयुक्त तुकाराम मुंडेंच्या जिल्ह्यातच गोंधळ; चक्क सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये