शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : Video : राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित हॉटेलवर तुकाराम मुंंढेंचा हातोडा

नाशिक : आयुक्तांविरोधात एकवटल्या सर्व कामगार संघटना

नाशिक : पंचवटीचे विभागीय अधिकारी निलंबित

नाशिक : आयुक्त मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’मुळे विषयांची वानवा

नाशिक : उत्पन्न वाढविण्याचे आयुक्त मुंढेंसमोर तगडे आव्हान

नाशिक : नाशिक महापालिकेचे १७८५ कोटींचे अंदाजपत्रक सादर

नाशिक : तुकाराम मुंढे नरमले; अंदाजपत्रक अखेर ‘स्थायी’वर!

पुणे : चौकशीचा ससेमिरा नको म्हणून  ‘ त्यांनी ’ कवटाळले आजाराला

नाशिक : तुकाराम मुंढे इन अॅक्शन; नाशिक महानगरपालिकेच्या 4 अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

नाशिक : नाशकात मनपा कर्मचारी संघटनांनीही आयुक्तविरोधी थोपटले दंड