शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नाशिक : समन्वय हवाच, ‘सरेंडर’ होऊ नका!

नाशिक : तुकाराम मुंढे यांना लोकप्रतिसाद का लाभला नाही?

नाशिक : ...अखेर महापालिका आयुक्तपदी गमे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

कोल्हापूर : कोल्हापूर : साखर आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करा, स्वाभिमानी संघटनेची मागणी

नाशिक : मुंढे यांच्या समर्थनार्थ आज शहरात मोर्चा

नाशिक : तुकाराम मुंढे समर्थकांचा आक्रमक पवित्रा

नाशिक : आयुक्तपदाचा निर्णय अद्याप लालफितीत

नाशिक : मनपात सारे कसे शांत शांत...

फिल्मी : 'अस्सल पाहुणे इसराल नमुने' कार्यक्रमामध्ये तुकाराम मुंढे आणि सयाजी शिंदे

नाशिक : संविधानाचे तत्त्वज्ञान अंगीकारण्याची गरज :  तुकाराम मुंढे