शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

मुंबई : तुकाराम मुंढेंच्या बदलीवर ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

राजकारण : आयुक्त तुकाराम मुंढेंना भोवली नितीन गडकरींची नाराजी! बदलीसाठी झाला 'अदृश्य' करार 

महाराष्ट्र : तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत १४ वेळा बदली; नागपूरहून आता नियुक्ती जीवन प्राधिकरणात

नागपूर : गडकरींची नाराजी पडली मुंढेंना भारी

नागपूर : ‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ : जनसामान्यांची भावना

नागपूर : आयुक्तांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा; महापौर संदीप जोशी

नागपूर : तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नागपूरकरांच्या सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया..

महाराष्ट्र : Breaking: अखेर तुकाराम मुंढे यांची बदली; भाजपा नगरसेवकांसोबतचा वाद भोवला

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण : ‘वर्क फ्रॉम होम’

नागपूर : मी पॉझिटिव्ह...We Shall Win...!