शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

लोकमत शेती : सोलापूरला दुध अनुदानाचे पावणेनऊ कोटी रुपये मिळाले

लोकमत शेती : Milk Subsidy राज्यातील तीन लाख दूध उत्पादकांची माहिती अपडेट; शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान

लोकमत शेती : मराठवाडा, विदर्भात दहा हजार गायी-म्हशी देणार

लोकमत शेती : राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

लोकमत शेती : कायमस्वरूपी बंद असलेल्या दूध व पशु संस्थांची नोंदणी होणार रद्द

लोकमत शेती : राज्याच्या 'पशुसंवर्धन' विभागात मोठे बदल; जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभाग बंद

लोकमत शेती : Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा

लोकमत शेती : राज्यात पशुधन विकास अधिकारी पदाला मिळणार आता ग्लॅमर

कल्याण डोंबिवली : शासन काही करेल यापेक्षा प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपून कार्य करायला हवे : तुकाराम मुंढे

कोल्हापूर : मुंढेसाहेब, संस्था बंद करता, गावांतील शेतकऱ्यांचे काय?; कमी संकलन असलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचे आदेश