शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

नागपूर : स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक : पुन्हा एकटे पडले मुंढे

नागपूर : अफवांवर विश्वास ठेवू नका!

नागपूर : फूटपाथवरील लाखो रुपयांचे सामान जप्त : मनपा आयुक्तांची कारवाई

नागपूर : गणेशोत्सव घरीच साजरा करूया! आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर : आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा

मुंबई : CM Uddhav Thackeray Interview: तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'

नागपूर : नागरिकांनी असेच सहकार्य केले तर लॉकडाऊन नाही!

नागपूर : मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

नागपूर : CoronaVirus News: नागपूरकरांनो वागणूक बदला, अन्यथा कर्फ्यू अटळ - तुकाराम मुंढे

नागपूर : वागणूक बदलवा, अन्यथा कर्फ्यू अटळ!