लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला, मराठी बातम्या

Tujhyat jeev rangala, Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
Read More
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाडांच्या घरी येणार नवा पाहुणा - Marathi News | Tujhyat Jeev Rangala new guest in Gaikwad's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाडांच्या घरी येणार नवा पाहुणा

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ...

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील बरकतची भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईकच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | Tujhyat Jeev Rangala fame barkat aka Amol Naik's wedding Pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील बरकतची भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईकच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे ही सगळी पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. ...

स्वराज्य रक्षक संभाजी हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोण? - Marathi News | Mazya Navryachi Bayko is no one on TRP Chart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वराज्य रक्षक संभाजी हा कार्यक्रम टिआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोण?

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ...

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर या कारणामुळे झाले सेलिब्रेशन - Marathi News | Tujhyat Jeev Rangala completed 750 episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवर या कारणामुळे झाले सेलिब्रेशन

राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ७५० भागांचा टप्पा पार केला. ...

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, टिआरपी रेसमध्ये मालिका दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Tula Pahate Re falls to number 5, while Swarajyarakshak Sambhaji climbs the TRP ladder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर, टिआरपी रेसमध्ये मालिका दुसऱ्या क्रमांकावर

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे ...

या कारणामुळे पाठकबाईंना सोडावी लागणार शाळा - Marathi News | Tujhyat Jiv Rangala Latest Update : Why Anajli Quit Teaching In School? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे पाठकबाईंना सोडावी लागणार शाळा

सध्या मालिकेत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आबासाहेबांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अंजलीचं नाव पुढे केलं तसंच घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय. ...

तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल - Marathi News | Mazhya navryachi bayko is no one in barc ratings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे घसरली तिसऱ्या क्रमांकावर, ही मालिका ठरली अव्वल

गेल्या कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या क्रमांकावर तुला पाहाते रे ही मालिका होती. एवढेच नव्हे तर गेल्या महिन्यात ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. पण ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. ...

पाठक बाईंना निवडणुकीसाठी मिळणार शुभचिंतकाचा पाठिंबा - Marathi News | AKshaya Deodhar Election Sequence In Tujhyat Jeev Rangala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठक बाईंना निवडणुकीसाठी मिळणार शुभचिंतकाचा पाठिंबा

राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला आहे. ...