महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई यांची ओळख आहे. शनी मंदिर, शबरीमाला येथे महिलांना प्रवेशबंदी यावर त्यांनी आंदोलन छेडलं होतं. इंदुरीकर महाराज यांच्या महिलांबद्दल किर्तनावर तृप्ती देसाईंनी रोखठोक मतं मांडली होती. तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी सिजन ३ मधील स्पर्धक आहेत. Read More
कधी अजितदादांशी पंगा ते कधी नो ब्रा डे साजरा करणाऱ्या तृप्ती देसाई आता लवकरच राजकारणात येणार आहेत. लोकमत डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सुतोवाच केलंय. पण तृप्ती देसाई कोणत्या पक्षात जाणार आहेत, कोणत्या पक्षांशी त्यांची बोलणी सुरु आहेत किंवा सु ...
बिग बॉसच्या घरातील खेळ रंगात आला असून दिवसेंदिवस वादविवाद हे रंगत आहेत. घरात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या सदस्यांचे आयुष्य घराबाहेरही वादग्रस्त ठरलेले आहे. अशाच एका सदस्याला चक्क एक -दोन वेळा नाही तर तीन वेळा जेलची हवा खायला लागली होती. ही सदस्य आह ...