या ट्विटसोबत तिने ‘फॅक्ट’ आणि ‘हिस्ट्री’ या हॅशटॅगचा वापर केला आहे. स्वराच्या या ट्विटवर नेटकरी संतापले असून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वराने तिच्या ट्विटमध्ये एक लेख शेअर केला आहे. ...
सुजय काँग्रेसमध्ये असतांना त्यांनी अनेकदा भाजपवर जहरी टीका केली होती. सुजय यांचे जुने व्हिडिओ आता वायरल करून विरोधक त्यांना ट्रोल करत आहे. अशा काही जुन्या व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर वायरल होतांना दिसत आहे. ...
मोदींच्या घोषणेनंतर अनेकांनी डीआरडीओचे कौतुक केलं मात्र ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का केली इतकंच नाही तर मोदींनी निवडणुकीचा टाईमिंग साधला असल्याची टीका नेटीझन्सकडून व्यक्त करण्यात आली. ...
केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने वास्तवात सामान्यांसाठी काहीच केले नाही. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी खोटा प्रचार सुरु केला आहे. या त्यांच्या प्रचाराला महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चोख प्रत्यत्तर द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री ख ...