Who is Vikram Misri: काश्मीरमध्ये जन्म... जाहिरात आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये नोकरी... त्यानंतर थेट तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव... ही कहाणी आहे, मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विक्रम मिस्री यांची! शस्त्रसंधीची घोषणा केल्यामुळे ट्रोलर्संचा सामना ...