लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले! - Marathi News | Bigg Boss 18 Update Weekend Ka Vaar Tripti Dimri And Rajkumar Rao Talk To Gunaratna Sadavarte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले!

'बिग बॉस हिंदी'चा १८ वा सीझन वकील गुणरत्न सदावर्ते गाजवत आहेत. ...

तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Animal actress Tripti Dimri Hot Photoshoot long floral green gown look see glamorous pics bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Tripti Dimri Glamorous Photos: अँनिमल सिनेमापासून चर्चेत असलेल्या तृप्तीचा नवा लूकदेखील फॅन्सना आवडलाय ...

फुल ऑन एंटरटेनर! कसा आहे राजकुमार राव-तृप्ती डिमरीचा ‘विकी, विद्या का वो वाला व्हिडीओ’? - Marathi News | Vicky, Vidya Ka Woh Wala Video movie review starring rajkumar rao tripti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुल ऑन एंटरटेनर! कसा आहे राजकुमार राव-तृप्ती डिमरीचा ‘विकी, विद्या का वो वाला व्हिडीओ’?

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या ‘विकी, विद्या का वो वाला व्हिडीओ’ सिनेमा बघण्याआधी वाचा हा review ...

माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Bhool Bhulaiyaa 3 Trailer released starring Kartik Aryan vidya balan tripti dimri madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज

माधुरी दीक्षितने 'मंजुलिका' बनत दिलं सरप्राईज ...

"खूप रडले, डोकं बधीर झालं...", Animal नंतर तृप्ती डिमरीची अशी झालेली अवस्था - Marathi News | Tripti Dimri faced backlash after Animal movie says she cried a lot had lost her mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप रडले, डोकं बधीर झालं...", Animal नंतर तृप्ती डिमरीची अशी झालेली अवस्था

Animal आधी 'कला', 'लैला मजनू' या सिनेमातही साकारली भूमिका, मात्र तृप्तीची चर्चा Animal मधील एका सीनमुळे जास्त झाली. ...

भूरळ घालणारं तृप्ती डिमरीचं सौंदर्य अन् हास्य, नवे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल - Marathi News | Tripti Dimri New Photos In Blue Lehenga Viral On Social Media | Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भूरळ घालणारं तृप्ती डिमरीचं सौंदर्य अन् हास्य, नवे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. ...

लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते... - Marathi News | Tripti Dimri rose to fame with 10 minutes role in ranbir kapoor animal changed life says lost freedom | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...

एका छोट्या भूमिकेने अभिनेत्रीचं नशीबच बदलून टाकलं. रातोरात स्टार झाली. ...

तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण - Marathi News | Tripti Dimri skips Jaipur event furious ladies mark blank cross on her poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण

तृप्ती डिमरी आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमात दिसणार आहे. ती केवळ सिनेमाच्या प्रमोशनमध्येच व्यस्त आहे. ...