लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तृप्ती डिमरी

Tripti Dimri Latest News in Marathi, मराठी बातम्या

Tripti dimri, Latest Marathi News

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.
Read More
'भूलभुलैया ३'साठी तृप्ती डिमरी नव्हती पहिली पसंती, दिग्दर्शकाने केला खुलासा - Marathi News | Trupti Dimri was not the first choice for 'Bhoolbhulaiyaa 3', reveals the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूलभुलैया ३'साठी तृप्ती डिमरी नव्हती पहिली पसंती, दिग्दर्शकाने केला खुलासा

Tripti Dimri : तृप्ती डिमरी लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीजसाठी सज्ज आहे. ...

मूड ऑफ असताना तृप्ती डिमरी खाते 'हे' २ पदार्थ, ती सांगते-मला स्वयंपाक करायलाही आवडतं पण.. - Marathi News | tripti dimri's favourite food, tripti dimri reveals about her cooking experiments | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूड ऑफ असताना तृप्ती डिमरी खाते 'हे' २ पदार्थ, ती सांगते-मला स्वयंपाक करायलाही आवडतं पण..

Tripti Dimri's Favourite Food: काही दिवसांतच नॅशनल क्रश झालेल्या तृप्ती डिमरीच्या खाण्यापिण्यातल्या आवडीनिवडी बघा नेमक्या कशा आहेत...(Tripti Dimri reveals about her cooking experiments) ...

दिलजीतचा आवाज अन् कार्तिक आर्यनच्या डान्सची जादू! 'भूल भूलैय्या ३'चं टायटल गाणं रिलीज होताच व्हायरल - Marathi News | bhool bhulaiyaa 3 title song Diljit dosanjh voice and Kartik Aryan dance magic viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलजीतचा आवाज अन् कार्तिक आर्यनच्या डान्सची जादू! 'भूल भूलैय्या ३'चं टायटल गाणं रिलीज होताच व्हायरल

'भूल भूलैय्या ३'मधील ज्या गाण्याची सर्वजण ज्या गाण्याची सर्वजण वाट पाहत होते ते गाणं रिलीज झालंय (bhool bhulaiyya 3) ...

"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले! - Marathi News | Bigg Boss 18 Update Weekend Ka Vaar Tripti Dimri And Rajkumar Rao Talk To Gunaratna Sadavarte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले!

'बिग बॉस हिंदी'चा १८ वा सीझन वकील गुणरत्न सदावर्ते गाजवत आहेत. ...

माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Bhool Bhulaiyaa 3 Trailer released starring Kartik Aryan vidya balan tripti dimri madhuri dixit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज

माधुरी दीक्षितने 'मंजुलिका' बनत दिलं सरप्राईज ...

"खूप रडले, डोकं बधीर झालं...", Animal नंतर तृप्ती डिमरीची अशी झालेली अवस्था - Marathi News | Tripti Dimri faced backlash after Animal movie says she cried a lot had lost her mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप रडले, डोकं बधीर झालं...", Animal नंतर तृप्ती डिमरीची अशी झालेली अवस्था

Animal आधी 'कला', 'लैला मजनू' या सिनेमातही साकारली भूमिका, मात्र तृप्तीची चर्चा Animal मधील एका सीनमुळे जास्त झाली. ...

तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण - Marathi News | Tripti Dimri skips Jaipur event furious ladies mark blank cross on her poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरी वैयक्तिकरित्या कोणत्याही इव्हेंटला जाणार नव्हती, अभिनेत्रीच्या टीमकडून स्पष्टीकरण

तृप्ती डिमरी आगामी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' सिनेमात दिसणार आहे. ती केवळ सिनेमाच्या प्रमोशनमध्येच व्यस्त आहे. ...

आमी जे तोमार! विद्या बालनची मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर रिलीज - Marathi News | bhool bhulaiyya 3 teaser starring vidya balan kartik aaryan tripti dimri released this diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमी जे तोमार! विद्या बालनची मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर रिलीज

'भूल भूलैय्या ३' चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज झालाय. तिसऱ्या भागात विद्या बालनची मंजुलिका घाबरवायला सज्ज आहे (bhool bhulaiyya 3) ...