मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाकची प्रथा संपवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार आहे. यासंबंधी कायदा तयार करण्यासाठी मंत्रिगटाची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ...
आग्रा : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकानेच आपल्या पत्नीला व्हॉटस अपवरुनच तलाक दिला आहे. या प्राध्यापकाच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच न्याय मिळण्यासाठी याचना केली आहे. ...
मुस्लिम धर्मातील ‘ट्रिपल’तलाक अवैध ठरविल्यानंतर या समाजातील महिलांना कौटुंबिक हिसांचार प्रतिबंधक कायद्यातर्गंत तरतुदी लागू करण्यासाठी भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाने (बीएमएमए) आता केंद्राला साकडे घातले आहेत. या कायद्याबाबत मुस्लिम महिलामध्ये जागृती नि ...