तीन तलाक विधेयक हे शरियतविरुध्द असून सरकारने मुस्लीम शरीयतमध्ये हस्तक्षेप याद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. ...
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या तलाक विधेयकाच्या निषेधार्थ आणि शरीअत, मुस्लीम पर्सनल लॉ मध्ये हस्तक्षेप न करण्याच्या मागणीसाठी दारुल कजासह मुस्लीम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत मंजुर करण्यात आलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात आज दुपारी अडीच वाजता शहरातील मुस्लिम महिलांचा एटीटी हायस्कूल पासून विराट मोर्चा काढण्यात आला. ...
‘तिहेरी तलाक’ विधेयकाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाला जाळ्यात अडकविण्याचे मोठे षड्यंत्र आहे. यातून मतांचे धार्मिक धृवीकरण करून हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा कट रचला जात आहे, असा थेट आरोप ‘हिंदी है हम...हिंदोस्तॉँ हमारा....’संघटनेचे कार्याध्यक्ष ह ...
इस्लाम धर्मात महिलांना अतिशय सन्मानाची व पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारने तीन तलाकच्या कायद्याच्या विधेयकावरून धार्मिक हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांनी निवेद ...
तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून पत्नीला घटस्फोट देणाºया मुस्लीम समाजातील प्रथेविरुद्ध कायदा करण्याची संपूर्ण तयारी केंद्र सरकारने केली असतानाच, आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने निकाहनाम्यात दुरुस्ती करणार असल्याचे जाहीर केले आहे. ...