लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिहेरी तलाक

तिहेरी तलाक

Triple talaq, Latest Marathi News

Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?' - Marathi News | Triple Talaq Bill Faces Rajya Sabha Test Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?'

Triple Talaq Bill: तिहेरी तलाकबाबतचं सुधारित विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ...

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला जामीन मिळणार - Marathi News | Triple divorce: Non-bailable warrant will be issued by magistrates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला जामीन मिळणार

विधेयकामध्ये सुचविलेल्या बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ...

लाईव्ह शोमध्ये मौलानाची महिला वकिलास मारहाण, पोलिसांची स्टुडिओत धाव - Marathi News | Triple Talaq Controversy Maulana Ejaz Arshad Kasami raised hand on lady reporter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाईव्ह शोमध्ये मौलानाची महिला वकिलास मारहाण, पोलिसांची स्टुडिओत धाव

मौलाना एजाज अरशद कासमी यांनी एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह चर्चासत्र कार्यक्रमात चक्क महिला वकिलावरच हात उचलला. ...

फतवा! ट्रीपल तलाकला विरोध करणारी 'निदा खान मुस्लीम समाजातून बहिष्कृत'  - Marathi News | Fatwa! Nida Khan, who opposes Triple Hill, is excluded from the Muslim community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फतवा! ट्रीपल तलाकला विरोध करणारी 'निदा खान मुस्लीम समाजातून बहिष्कृत' 

हलाला, ट्रीपल तलाक आणि बहुविवाह प्रथेस विरोध करणाऱ्या बरेलीतील निदा खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आला आहे. इस्लामिक कायद्याला विरोध केल्याचा आरोप निदावर ठेवण्यात आला. ...

नवऱ्याची मुजोरी, चपाती करपली म्हणून पत्नीला दिला 'ट्रिपल तलाक' - Marathi News | 'Triple divorce' given to wife as taxpayer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याची मुजोरी, चपाती करपली म्हणून पत्नीला दिला 'ट्रिपल तलाक'

मुस्लीम युवकाने चपाती करपल्याचे कारण देत तीनवेळा तलाक बोलून पत्नीला सोडून दिले. ...

पतीसोबत राहायचंय?, मग दिराशी लग्न कर; हलालाची अघोरी प्रथा - Marathi News | up bareilly triple talaq muslim women waseem halala father brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीसोबत राहायचंय?, मग दिराशी लग्न कर; हलालाची अघोरी प्रथा

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये तीन तलाक आणि हलालाचं प्रकरण समोर आलं आहे. ...

धक्कादायक! परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं तलाक - Marathi News | brothers divorced wives for not having sex with another men | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! परपुरुषांशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानं तलाक

दोन महिलांना पतींकडून तलाक ...

नाशिकमध्ये हजारो मुस्लीम महिलांचा हुंकार - Marathi News | nashik,thousand,muslim,women,rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये हजारो मुस्लीम महिलांचा हुंकार

नाशिक : केंद्र सरकारने तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी शरियत बचाव कृती समितीतर्फे शनिवारी (दि़३१) दुपारी हजारो मुस्लीम महिलांनी शहरातून मूक मोर्चा काढून विरोधातील एल्गार पुकारला़ ‘इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही’, या आशयाचे ...