कुराणमध्ये ‘तिहेरी तलाक’ चा उल्लेख नाही. केवळ ‘तलाक’ हा शब्द देण्यात आला आहे. त्यामध्ये तलाक देण्याची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. पाकिस्तानात तोंडी तलाक देणाऱ्याला फटक्यांची शिक्षा दिली जाते. भारतात मात्र तलाक कधीही, केव्हाही, कुठेही दिला जातो. ...
एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला फोनवरुन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले, तरीही तिहेरी तलाकच्या घटना वारंवार समोर येत आहेत. माहेरहून सासरी पोहोचण्यासाठी पत्नीला केवळ 10 मिनिटे उशीर झाला म्हणून पती ...
या देशात स्त्री हीच स्त्रीची खरी विरोधक आहे. राजस्थानात बालविवाह बंदी घालणारे कायदे कधी अंमलात येत नाहीत. अल्पवयीन मुलांना शारीरिक मेहनतीची कामे न देणारे कायदे अंमलात येत नाहीत. ...