शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!

राष्ट्रीय : Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!

राष्ट्रीय : Amit Shah : दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी...; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान

राष्ट्रीय : “TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान

राष्ट्रीय : Narendra Modi : मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो...; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये भाजपा उमेदवार सुकांत मजुमदार आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

राष्ट्रीय : ४० लाखांचे कर्ज, ४ कार... माजी क्रिकेटपटूकडे मालमत्ता किती?, वर्धमान-दुर्गापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात

राष्ट्रीय : भारीच! एक-दोन नव्हे तर तब्बल 14 बँकांमध्ये अकाऊंट; बॉलिवूड स्टारची अब्जावधींची संपत्ती

राष्ट्रीय : गोरखा, ११ लाख नेपाळी भाषिक ठरवणार खासदार; भाजप विजयी चौकार मारणार? 

राष्ट्रीय : ममतांना इंडिया आघाडीतून सत्तेची आस! सीएए, युसीसी रद्द करण्याचा जाहीरनामा, १० सिलिंडर मोफत