शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!

राष्ट्रीय : जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...

राष्ट्रीय : हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या...; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

राष्ट्रीय : लातों के भूत बातों से नहीं मानते...!; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...

राष्ट्रीय : मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?; ममतांचा सवाल

राष्ट्रीय : कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म...; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 

राष्ट्रीय : ऑक्सफर्डमध्ये ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान गोंधळ; निदर्शकांना दिलं जोरदार प्रत्त्युत्तर, म्हणाल्या- आपल्याला...

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालातून TMC नं 'धडा' घेतला; आता असा डाव टाकला

राष्ट्रीय : वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या!

राष्ट्रीय : माझं खरं वय 5 वर्षांनी कमी, आणखी...; ममता बॅनर्जी यांचा पुतण्याला झटका!