शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो मुख्यत: पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. पक्षाचे संस्थापक आणि पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करतात. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर 21 जागांसह लोकसभेतील हा चौथा क्रमांकाचा पक्ष आहे.

Read more

राष्ट्रीय : आमदार मदन मित्रांनी विकला चहा, एक कप चहाची किंमत सांगितली 15 लाख; जाणून घ्या काय आहे प्रकार?

संपादकीय : राष्ट्रीय राजकारणात ममतांच्या 'आघाडी'चा खेळ रंगेल का?

राष्ट्रीय : 'चलो दिल्ली' मोडमध्ये ममता दीदी; दर दोन महिन्याला करणार दिल्ली वारी; 2024 साठी दिली अशी घोषणा

राष्ट्रीय : ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट; 'या' मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा; राहुल गांधीही होते उपस्थित

राजकारण : Prashant Kishor: प्रशांत किशोर टीमचे सदस्य त्रिपुराच्या हॉटेलमध्ये 'नजरकैदेत'; पोलिसांकडून कोरोनाचे कारण

राष्ट्रीय : भाजपला थेट टक्कर? 2024 साठी अँटी BJP फ्रंटची तयारी? ममतांनी दिल्लीत बोलावली विरोधकांची मोठी बैठक

राजकारण : मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने केली शिविगाळ, मारायलाही धावले; तृणमूलच्या खासदाराचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : भाजपला सत्तेतून हटवेपर्यंत संपूर्ण देशात 'खेला होबे'; ममतांचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : “जास्त बोलू नका, अनंतनागमध्ये ट्रान्सफर करेन”; भाजप नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

राजकारण : West Bengal: “काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”