गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक पोलिसांनी बुधवारी (दि.१७) शहरात माॅकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले. ...
त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे ...
त्र्यंबकेश्वर : दिवाळीनिमित्त फटाके विक्रेत्यांना स्टॉल उभारणीचा विषय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कार्यकक्षेत येत असल्याने आपली जबाबदारी झटकून तहसीलदार कार्यालय ... ...
केंद्र सरकारने तीर्थस्थळांमध्ये पर्यटनवाढीसाठी भारतातील आठ स्थळे प्रसाद योजनेत समाविष्ट केली असून त्यात महाराष्ट्रातील एकमेव श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. या योजनेत आता त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचाही समावेश करण्यास केंद् ...
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या कामाची मुदत संपूनही समाधी मंदिराचे काम रखडल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ...
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील ३५ यात्रेकरूंकडे कोरोना चाचणीचा अहवाल आणि लस घेतल्याचे प्रमाणपत्र असतानाही उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे अडवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पु ...