राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल खात्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि. १३) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...
संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीला आठ तास चंदनाच्या उटीचा लेप चढविल्याने देवाला शीतलता प्राप्त झाली असावी, अशी श्रध्दा भाविकांमध्ये होती. या उटीच्या वारीची बुधवारी रथ मिरवणुकीने सांगता झाली. ...
त्र्यंबकेश्वर येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला. ...
त्र्यंबकेश्वर : येथे मंगळवारी (दि.२२) उटी वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथ प्रशासकीय समितीने उटी चढविण्याची तयारी पूर्ण केली असून सात दिवसांपासून वारकरी संप्रदायातील महिला, पुरुष सुमारे ४० ते ५० किलो चंदन उगाळत आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता देवाला ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे ये ...
त्र्यंबकेश्वर : कोविडच्या लाटेत विधवा झालेल्या महिलांचा मेळावा त्र्यंबकेश्वरच्या महिला व बाल कल्याण खात्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेल्या बालकांचे पालकत्व सांभाळताना होणारी कसरत, पती निधनानंतर समस्यांना द्यावे लागणार ...