त्र्यंबकेश्वर : अधिकमास तथा पुरुषोत्तममास असे संबोधन असणाऱ्या महिन्यास ग्रामीण बोलीभाषेत धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी अमावास्या संपल्यानंतर अधिकमास सुरू झाला. ...
नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानावर नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच परंपरेने कायम असतात़ परंपरेने असलेल्या सदस्यांच्या हितसंबधांमुळे उर्वरित विश्वस्तांकडून सदर भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजूर होत नाही़ त्यामुळे त्र्य ...
पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी ...
या मॅरेथॉनमध्ये सुमारे हरसूल परिसरातील एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांनी धाव घेतली. ग्रामिण पोलीस दलाचे अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) सकाळी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. ...
येथील जुन्या आखाड्यानजीक मंदिरात अन्नपूर्णामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त लक्षचंडी महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वतयारीच्या नि ...