गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळाला जरी असला तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...
चौहोबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. जणू हे धबधबे या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत. ...
: येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी विश्वस्तपदासाठी होणाऱ्या मुलाखती आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : अधिकमास तथा पुरुषोत्तममास असे संबोधन असणाऱ्या महिन्यास ग्रामीण बोलीभाषेत धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी अमावास्या संपल्यानंतर अधिकमास सुरू झाला. ...
नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर देवस्थानावर नऊ सदस्य असून, त्यापैकी पाच परंपरेने कायम असतात़ परंपरेने असलेल्या सदस्यांच्या हितसंबधांमुळे उर्वरित विश्वस्तांकडून सदर भाविकांच्या हिताचे प्रस्ताव बहुमताअभावी मंजूर होत नाही़ त्यामुळे त्र्य ...
पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी ...