अखेरच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत भाविकांनी कुशावर्त तिर्थावरील पवित्र स्नानानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेत सश्रद्ध अंत:करणाने ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्याचा आनंद घेतला. या प्रदक्षिणेदरम्यान वरुणराजाकडून अधूनमधून जलाभिषेक सुरु होता. ...
सह्याद्रीच्या पर्वत रांगातील पवित्र पहाडांना, ज्यांची नावे आहेत अशा ब्रह्मगिरी व गंगाद्वार याठिकाणी हजारो औषधी वनस्पती आहेत. अशा ब्रह्मगिरी संवर्धनासाठी आयपीएल ग्रुपने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने त्यांनी कामकाजास प्रारंभ केला आहे. ...
केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली. ...
नाशिक : तीसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...,’ ‘बम बम भोले...,’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. आज तीसरा श ...
हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...
त्र्यंबकेश्वर येथे तिसºया श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र त्यानंतर भाविकांची वर्दळ सुरु झाली. रात्री उशीरापर्यंत आणि उद्या भाविकांच्या संख्येत वाढ होण्याचा ...
तीस-या श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पुर्वसंध्येला पोहचले होते. ...