काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच. ...
दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला औरंगाबाद येथील उद्योजक शेखर चंपालाल देसरडा आणि परिवाराकडून १५ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका समारंभाचे आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेकरण्यात आले ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्र ...
संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विरोधी व सत्तारुढ गटाचे विश्वस्त सभा संपल्यावर देवस्थान मालकीच्या जमिनीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन नाशिक येथे बरोबरच कोर्टात गेले. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत १५५ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे, तर ६३ ते ६५ हेक्टर क्षेत्रात हरबऱ्याची पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली. ...
त्र्यंबकेश्वर : शहरातील दलित वस्तीतील स्वच्छता गृहाबाबत यापुर्वी अनेक वेळा तक्र ारी करु नही त्र्यंबक नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याचे डॉ. आंबेडकर नगरातील नागरिकांचे मत आहे. ...
वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदा ...