येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला. ...
कोरोना विषाणूचा सर्वांनीच धसका घेतला असून येथील विविध देवालयांमध्ये खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना मास्क तर भाविकांसाठी जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर उपलब्ध केले असून संसर्ग होणार नाही यासाठी खबरद ...
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकास अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यास चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्यास त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. ...
त्र्यंबकेश्वर : परिसर व संपुर्ण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन थंडीचाही कडाका वाढला आहे. रात्री ८ ते ९ डिग्री सेल्सीयस तापमान असते. ...
आपल्याजवळील काही कपडे काठावर बसून धुण्याचा प्रयत्नात असताना तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली. यावेळी मुलांच्या ओरड्याचा आवाज आल्याने तत्काळ आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाच्याजवळ धाव घेतली. ...
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विविध उपक्र म राबवावेत, असे आवाहन त्र्यंबक पंचायत समितीच्या सभापती ज्योती राऊत यांनी केले. रोहिले येथे आयोजित दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. ...