वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे-हरसूलसह परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वेळुंजे येथे सरपंच नानासाहेब उघडे, उपसरपंच काशीनाथ बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक योगिता पुंड, पोलीसपाटील नानासाहेब काशीद, मंड ...
त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिव ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते. ...
सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा यांना आलेल्या निमंत्रणानुसार त्यांचे प्रतिनिधी म्हणून महंत गिरिजानंद सरस्वती यांनी ब्रम्ह ...