त्र्यंबकेश्वर : श्री नित्यानंद आश्रमाचे नर्मदानंद महाराज यांची राष्टÑीय धर्म विजययात्रा येथे उत्साहात दाखल झाली. या यात्रेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी स्वागत केले. नित्य ...
त्र्यंबकेश्वर : एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे डासांनी मांडलेला उच्छाद पाहता झालेला थंडी ताप खोकला हा व्हायरल थंडीताप आहे की कोरोना यामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. पालिकेने शहरात अस्वच्छता मोहीम राबवून डासांचा उपद्रव थांबविण्याची मागनी नागरिकांनी क ...
त्र्यंबकेश्वर : शहरात प्रवेश करताना श्रीगजानन महाराज चौकात सुरु असलेले काम तसेच त्र्यंबकेश्वर महाविद्यालय ग्रामदेवता महादेवी पोलीस स्टेशन या ठिकाणांना जोडणारा जव्हार फाटा (लिंकरोड) रस्त्याची अद्या अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकांची खड्यात आदळून वाहने अन ...
त्र्यंबकेश्वर : वन विभागाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना तालुक्यातील दोन्हीही वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या अन्यत्र करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन्हीही ठिकाणच्या जागा रिक्त ठेउन ...
त्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाच ...
त्र्यंबकेश्वर : परिवहन महामंडळाने बस वाहतुक सुरु केल्यामुळे दररोज नाशिकला जाणा-यांची गैरसोय दुर झाली खरी पण सकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : दरवर्षी एप्रिल-मेपासून त्र्यंबककरांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत असते. सध्या त्र्यंबकला अहिल्या व अंबोली धरण आणि गत सिंहस्थात बेझे धरणात केवळ दहा टक्के आरक्षणातून पाणी मिळते. तरीही त्र्यंबकेश्वरला दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई ...