Trimbakeshwar Mandir Nashik : साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला दिवाळीचा पाडवा, भगवान शिवशंकराचा वार सोमवार अशा दिवशी भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर उघडल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन नगरवासियांची दिवाळी देखील गोड झाली आहे. ...
दीपावलीनिमित्त बाजारपेठेला झळाळी आली आहे. खरेदीसाठी महिलांसह ग्राहकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट असतानादेखील दीपावलीचा उत्साह कमी न होता वाढला आहे. कपडे, किराणा दुकानात गर्दी उसळली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात कोरोनाचे अस्तित्व अजूनही थोड्याफार प्रमाणात असताना मास्क बांधून लोक घरांची साफसफाई, तर करत आहेच. पण फारशी वापरात नसलेली तांबा पितळेची भांडी घासून स्वच्छ करून ठेवली जात आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथील जुना अखाड्याच्या निलपर्वतावरील निलांबिका मटम्बा मातेच्या दर्शना बरोबरच शम्भु पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे अखिल भारतीय संरक्षक महंत तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी सुप्रस ...
त्र्यंबकेश्वर : कल्याण नेतीवली स्थित आश्रमात वास्तव्यास असलेले श्रीपंच दशनाम जुना अखाड्याचे महामंडलेश्वर श्रीमहंत प्रकाशानंदगिरीजी महाराज हे नुकतेच ब्रमहलिन ... ...
त्र्यंबकेश्वर : काल (दि.21) त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची समीर गोंदके या मारेक-याने कथित पैशांच्या देवाण घेवाणीतुन निर्घृ हत्या करण्यात आली. त्याबद्दल गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावया हवी. तसेच पैशांची देवाण घेवाण ...