येथील निवृत्तिनाथ समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त मंडळातील पालखीप्रमुख ह.भ.प. पंडित महाराज कोल्हे व सचिवपदी जिजाबाई मधुकर लांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाच्या वतीने व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील तीर्थराज कुशावर्तशेजारील गंगा गोदावरी मंदिरात मंगळवारी मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेच्या श्याम सुभाष गोसावी व प्रकाश विनायक देशमुख या दोन लिपिकांनी मुख्याधिकाऱ्यांनी रजेच्या कालावधीतील वेतन नाकारल्याविरोधात नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांच् ...
सासरच्या छळास कंटाळून शिवणगाव येथे गुरु वारी सुनंदा लक्ष्मण रणमाळे हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर देवचंद अहेर (रा. रामवाडी, नाशिक) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. ...
गंगाद्वार पहाडाच्या पायथा परिसरात राहणाऱ्या प्रसाद अशोक झोले (३१) याने गुरूवारी सकाळी परिसरातील आंब्याच्या झाडाला दोर बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
बेरवळ गावात प्रत्येक घराच्या भींतींवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा अभिनव उपक्रम राबविला. सर्व शाळांना शालेय साहित्य वाटप करून एलईडी टीव्ही भेट दिले. ...
भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते. ...