देशावर अन् राज्यावर आलेले कोरोनाचे संकट टळू दे..., असेच साकडे निवृत्तीनाथ महाराजांना घातले असून पंढरपूराच्या राजाकडेही त्यांचे प्रतिनिधी म्हणून हेच मागणे आम्ही मागणार... ...
येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला. ...
कोरोना विषाणूचा सर्वांनीच धसका घेतला असून येथील विविध देवालयांमध्ये खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कर्मचाऱ्यांना मास्क तर भाविकांसाठी जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर उपलब्ध केले असून संसर्ग होणार नाही यासाठी खबरद ...
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकास अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यास चक्कर येऊन तो खाली कोसळला. त्यास त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेण्याचे ठरले. ...