लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर, मराठी बातम्या

Trimbakeshwar, Latest Marathi News

त्र्यंबक नाशिक सकाळी बस सुरु करावी : मागणी - Marathi News | Trimbak Nashik bus should start in the morning: Demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक नाशिक सकाळी बस सुरु करावी : मागणी

त्र्यंबकेश्वर : परिवहन महामंडळाने बस वाहतुक सुरु केल्यामुळे दररोज नाशिकला जाणा-यांची गैरसोय दुर झाली खरी पण सकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय होत आहे. ...

दिपक पाण्डेय यांनी गंगा-गोदावरीला नमन करत स्विकारली पोलीस आयुक्तपदाची सुत्रे ! - Marathi News | Deepak Pandey bows to Ganga-Godavari and accepts the post of Commissioner of Police! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिपक पाण्डेय यांनी गंगा-गोदावरीला नमन करत स्विकारली पोलीस आयुक्तपदाची सुत्रे !

पाण्डेय यांनी नाशकात येताच त्र्यंबकराजाला हात जोडून नमस्कार करत कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बळ दे असेच जणू साकडे घातले असावे. ...

त्र्यंबकच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविण्याची मागणी - Marathi News | Demand for increase in Trimbak's drinking water reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकच्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढविण्याची मागणी

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी एप्रिल-मेपासून त्र्यंबककरांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासत असते. सध्या त्र्यंबकला अहिल्या व अंबोली धरण आणि गत सिंहस्थात बेझे धरणात केवळ दहा टक्के आरक्षणातून पाणी मिळते. तरीही त्र्यंबकेश्वरला दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई ...

गौरींच्या सजावटीतुन कोरोना योध्यांचा गौरव - Marathi News | The glory of the Corona Warriors through the decoration of Gauri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गौरींच्या सजावटीतुन कोरोना योध्यांचा गौरव

त्र्यंबकेश्वर : श्रीगणराया पाठोपाठ घरा घरात मंगळवारी (दि.२५) जेष्ठा, कनिष्ठा गौरींचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - Marathi News | Independence Day celebrations in Trimbakeshwar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे-हरसूलसह परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. वेळुंजे येथे सरपंच नानासाहेब उघडे, उपसरपंच काशीनाथ बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक योगिता पुंड, पोलीसपाटील नानासाहेब काशीद, मंड ...

त्र्यंबकेश्वर मेटघर किल्याचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरु ! - Marathi News | Movements to transform Trimbakeshwar Metghar fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर मेटघर किल्याचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरु !

त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिव ...

अंजनेरीच्या उपसरपंचपदी चव्हाण यांची निवड - Marathi News | Chavan elected as Deputy Panch of Anjaneri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंजनेरीच्या उपसरपंचपदी चव्हाण यांची निवड

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते. ...

तिसºया श्रावणी सोमवारीही शुकशुकाट! - Marathi News | The third hearing will also be held on Monday! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिसºया श्रावणी सोमवारीही शुकशुकाट!

त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यात गर्दीने गजबजून जाणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये तिसºया श्रावणी सोमवारीही ज्योतिर्लिंग मंदिरासह कुशावर्त परिसरात शुकशुकाट होता. फेरी मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकराजाची पालखी ...