लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर, मराठी बातम्या

Trimbakeshwar, Latest Marathi News

त्र्यंबकेश्वरला अर्धातास बेमोसमी पाऊस - Marathi News | Trimbakeshwar received unseasonal rain for half an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला अर्धातास बेमोसमी पाऊस

त्र्यंबकेश्वर : येथे सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साधारणतः अर्धातास चांगलाच पाउस झाला. ढगांचा गडगडाट करीत विजा चमकल्या व काही वेळच पावसाला जोरदार सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणुन विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. ...

अज्ञात आजाराची २०० जणांना बाधा - Marathi News | 200 people infected with unknown disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात आजाराची २०० जणांना बाधा

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूलजवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हात, पाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हून अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून बाधा होत आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते. ...

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांवाचून शुकशुकाट - Marathi News | In the Trimbakeshwar temple area, devotees are left alone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांवाचून शुकशुकाट

शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.  ...

भाविकांवाचून त्र्यंबकेश्वर मंदिर भकास ! - Marathi News | Trimbakeshwar temple Bhakas without devotees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाविकांवाचून त्र्यंबकेश्वर मंदिर भकास !

त्र्यंबकेश्वर : शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. ...

वाघेरा घाट परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था - Marathi News | Water supply for birds in Waghera Ghat area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाघेरा घाट परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यंदा मार्चमध्येच उष्मा जाणवू लागला आहे.त्यामुळे पाण्यासाठी जेथे माणसांना भटकंती करावी लागते, तेथे पशुपक्ष्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी ! ...

शहरात कोरोनाचा कहर, जंगलात रानमेव्याला बहर - Marathi News | The ruins of the corona in the city, the beans in the forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कोरोनाचा कहर, जंगलात रानमेव्याला बहर

त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनम ...

त्र्यंबकला कडकडीत बंद - Marathi News | Trimbakala tightly closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला कडकडीत बंद

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवारी व रविवारी हे आठवड्यातील दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला. ...

अतिक्रमण हटविताना नगरसेवकांचा हस्तक्षेप नाही - Marathi News | Corporators do not interfere in removing encroachments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमण हटविताना नगरसेवकांचा हस्तक्षेप नाही

त्र्यंबकेश्वर : शहरातील सन २०११ च्या आतील अतिक्रमित बांधकामे कायम करण्याचे आदेश पालिकेला शासनाने दिले आहेत. त्यामुळे अशा अतिक्रमणावर पालिका कारवाई करू शकत नाही. मंदिर परिसरात कुणाही नगरसेवकाने अतिक्रमण केले नसल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष पुरुषोत्तम ल ...