येथून मुंबईकडे निघालेली खासगी बस मध्येच बिघडल्याने यवतमाळच्या प्रवाशांना सिंदखेडराजा येथे अख्खी रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली. तर सकाळी संतप्त प्रवाशांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या तीन बसेस रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता. ...
नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या वर्षभर झालेल्या अपघातांमध्ये जखमींना तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा आकडा साडेचार कोटींच्यावर गेला आहे. महामंडळाला मागील वर्षीच्या तुलनते यंदा दुपटीने भरपा ...
शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे नियमित उत्पन्न तर बुडालेच शिवाय आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून १५ गाड्यांचे नुकसान केल्याने महामंडळ ...
गेटवे आॅफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान लक्झरीच्या सागरी प्रवासी तिकिटात मंगळवारपासून २० रुपयांची वाढ झाली आहे, तर गेटवे आॅफ इंडिया ते मांडवा-अलिबाग या सागरी तिकीटदरातही १० रुपयांनी वाढ केल्याचे, गेटवे -एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सेक्रेटरी किफायत म ...