एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
Travel, Latest Marathi News
बसस्थानक परिसरात २०० मीटरपर्यंत खाजगी प्रवासी वाहनांसह ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी वाहने उभी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. ...
लोणावळा रस्त्यावर असलेल्या दुधिवरे खिंड येथे दरड कोसळून वाहतुकीची कोंडी झाली आहे. कालपासुन रात्रभर पाऊस सुरू असल्याने खिंडीतील दगड निसटून दरड खाली कोसळली आहे. ...
आम्ही मुंबई-ठाण्याजवळील काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता. ...
तीन विद्यार्थिनींना प्रवास चांगलाच महागात पडला ...
पालघरमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस एका टायरशिवाय धावल्याची घटना सोमवारी घडली. स्कूलबसच्या समोरील बाजूचे टायर व्यवस्थित होते. मात्र मागील बाजूस असेलेल्या दोन टायरपैकी एक टायर निखळला होता. ...
कामे वेळेत उरकण्यासाठी नाईलाजास्तव २०० रुपयांचा भुर्दंड सहन करून प्रवाशांना शिवशाहीने प्रवास करावा लागतो. ...
वीकएंड आणि पाऊस एकत्रित आल्याने पुणेकरांनी रविवार सिंहगड, मुळशी, खडकवासला, पौड आणि लवासा परिसरात घालवल्याचे चित्र बघायला मिळाले. ...