कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून गैरहजर राहिलेल्या तेरा कायम कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस के.एम.टी. प्रशासनाने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गुरुवारी केली. ...
ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धत ...
अंजनगाव सुर्जी ते पुणं हे अंतर काही फार मोठं नाही. पण गाव सुटतं आणि शहर आपलं वाटू लागतं या दरम्यानचा प्रवास मात्र मोठा आहे.. तो स्वातंत्र्याचा श्वास घेऊ देतो तसं जबाबदारीचं भानही देतं.. ...
दाभोळ धक्क्याला आता पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहेत. मुंबई ते दाभोळ या मार्गावर जल वाहतूक सुरू झाली असून सकाळी ११ वाजता मुंबईहून दाभोळला रवाना झालेली बोट आता दिघी बंदरातून दाभोळकडे निघाली आहे. ...
जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या ट्रकमध्ये दहा बैल कोंबलेले होते. मात्र, घटनेला 24 तास उलटले तरी ट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे. ...